एकच मिशन

"हॉस्टेल ॲडमिशन"

"उत्तरदायित्व फाउंडेशन" चे अभियान

विद्यार्थी मित्रांनो,
आपल्याला जर गुणांची चांगली टक्केवारी असेल, आणि मुंबईसारख्या किंवा राज्यातील मोठ्या शहरांमध्ये उत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये शिकण्याची इच्छा आणि जिद्द असेल तर सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग मंत्रालय आणि आदिवासी मंत्रालय संचालित अनेक हॉस्टेल्स उपलब्ध आहेत. हॉस्टेलमध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश मिळतो. अशा हॉस्टेलमध्ये शिकलेले हजारो विद्यार्थी आज शिक्षण, अभियांत्रिकी, वैद्यकीय, कला, पत्रकारिता ते सरकारी प्रशासनात उच्च पदांवर कार्यरत आहेत. अगदी व्यावसायिक समाजकारण आणि राजकारणातही सक्रिय आहेत. इथे प्रवेशासाठी
आवश्यक अट इतकीच आहे की आपले वार्षिक उत्पन्न …..च्या आत असावे आणि मुंबई वा अन्य मोठ्या शहरात (जिथे आपले कॉलेज आहे ) आपले घर नसावे. शिवाय त्या -त्या शहरात कॉलेजमध्ये ऍडडमिशन मिळालेले असले पाहिजे.
हॉस्टेलमध्ये खालील सुविधा उपलब्ध असतात :

  • ➡️ मोफत जेवण व निवास
  • ➡️ कॉलेजसाठी लागणारी स्टेशनरी, वह्या -पुस्तके
  • ➡️मासिक ₹800/- निर्वाह भत्ता

मुंबईतील हॉस्टेलच्या माहितीसाठी उत्तरदायित्व फाउंडेशन च्या वेबसाईटला (https://uttardayitvafoundation.com) आवर्जून भेट द्या.
टीप : ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरूनही आणि वरील अटी पूर्ण करूनही हॉस्टेलला ऍडमिशन मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांना सरकारकडून महानगरातील कॉलेजसाठी मासिक ₹5000/- निर्वाह भत्ता मिळतो.

उत्तरदायित्व फाउंडेशनच्या अशाच अन्य समाजोपयोगी कामात सहभागी व्हायची इच्छा असल्यास जरूर संपर्क करा.
व्हाट्सअप नं : ९५९४०३८७५८

अनु. क्र. हॉस्टेलचे नाव आणि पत्ता SC ST VJNT EBC/OBC SBC Specially Abled (Divyang) Special Cases Orphan TOTAL Remark
1.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह चेंबूर जैन मंदिर समोर मुंबई-71
200
7
13
12
5
8
5
250
2.
संत एकनाथ मुलांचे शासकीय वसतिगृह चेंबूर आरसी चेंबूरकर मार्ग जैन मंदिरासमोर, चेंबूर मुंबई-71
120
4
8
8
3
4
3
150
3.
माता रमाई आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वस्तीगृह, चेंबूर-71
200
8
12
13
5
7
5
250
4.
राजर्षी शाहू महाराज मुलांचे शासकीय वसतिगृह कांदिवली मुंबई
80
3
5
5
2
3
_
2
100
5
महात्मा ज्योतिबा फुले मुलांचे शासकीय वसतिगृह, चांदीवली कंपाउंड अक्सा मज्जिद रोड जोगेश्वरी पश्चिम मुंबई
108
3
7
7
2
4
7
2
140
6
मुक्ता साळवे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह मुलुंड मुंबई
44
2
3
1
3
1
1
55
Sanctioned : 100 |
Building Capacity : 55
7
संत मीराबाई मुलींचे शासकीय वसतिगृह वरळी- 116
89
4
6
6
2
4
7
2
120
8.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह वरळी मुंबई- 116
35
2
3
3
1
2
3
1
50
9.
मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह वरळी-118
113
4
8
8
3
4
7
3
150
TOTAL
989
37
65
63
26
37
24
24

1365

Scroll to Top