"उत्तरदायित्व फाऊंडेशन" यांच्या माध्यमातून तुम्ही गरजू आणि होतकरू विद्यार्थी/विद्यार्थिनींना खालील प्रकारे सहाय्यता करू शकता.
"उत्तरदायित्व फाऊंडेशन" या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात स्वीकारत असलेल्या आर्थिक आणि वस्तुरूपातील मदत गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचण्यास सहकार्य करते, तसेच त्याची योग्य ती पोचपावती आमच्या दात्यांपर्यंत पोहोचवते.
यूनियन बँक ऑफ इंडिया
खाते नाव : UTTARDAYITVA FOUNDATION
खाते क्रमांक : 317001010059670
IFSC CODE :- UBIN0531707
शाखा : Goregaon East
देणगी
शैक्षणिक आणि सामाजिक चळवळीस आर्थिक स्वरूपात हातभार लावा.