उत्तरदायित्व फाउंडेशनने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सहकार्याने ‘वर्तमानपत्रात पत्र लेखन कसे करावे?’ या विषयावरील कार्यशाळा दादर,मुंबई येथे आयोजित केली होती.कार्यशाळेत एकूण 65 लोकांनी भाग घेतला. कार्यशाळेला उत्तम जोगदंड ( कार्यकारी संपादक अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका ), अशोक राजवाडे, ( आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे अभ्यासक ), सुलेखा नलिनी नागेश (पत्रकार ), आशा दामले (शिक्षक व लेखिका ), जयप्रकाश नारकर (ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते ) इ.नी मार्गदर्शन केले.
सदर कार्यशाळेची काही ठराविक छायाचित्रे.
सदर कार्यशाळेची विविध वृत्तपत्र माध्यमांनी घेतलेली बातमी स्वरूपातील दखल.